सोपी गोष्ट - अमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत अन्नटंचाई का निर्माण झालीय? BBC News Marathi सोपी गोष्ट 671

अमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत अन्नटंचाई का निर्माण झालीय? BBC News Marathi सोपी गोष्ट 671

Download अमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत अन्नटंचाई का निर्माण झालीय? BBC News Marathi सोपी गोष्ट 671

कोरोनाचा उद्रेक, मंदी सदृश वातावरण आणि रशिया, युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात महागाई वाढलीय. तसंच अमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत, जगाला अन्न टंचाईचा मुकाबला करावा लागतोय. जगभरात नेमकी काय परिस्थिती आहे? त्या मागची कारणं काय? आणि ही परिस्थिती किती काळ राहील पाहूया सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Thursday, 25th August 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.