सोपी गोष्ट - माणूस पुन्हा चंद्रावर का चालला आहे?। BBC News Marathi

माणूस पुन्हा चंद्रावर का चालला आहे?। BBC News Marathi

Download माणूस पुन्हा चंद्रावर का चालला आहे?। BBC News Marathi

माणसाला पुन्हा चंद्रावर नेणारी मोहीम म्हणून नासाच्या आर्टेमिस प्रकल्पाकडे पाहिलं जातंय. यातला पहिला टप्पा म्हणजे आर्टेमिस-1. तांत्रिक कारणामुळे आर्टेमिस-1चं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं आहे. ही मोहीम नेमकी काय आहे आणि ती का महत्त्वाची आहे?

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Monday, 29th August 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.