सोपी गोष्ट - दुधाच्या किंमती कशामुळे वाढल्या? । BBC News Marathi

दुधाच्या किंमती कशामुळे वाढल्या? । BBC News Marathi

Download दुधाच्या किंमती कशामुळे वाढल्या? । BBC News Marathi

दूध हा अनेक भारतीयांसाठी रोजच्या आहारातला महत्त्वाचा घटक आहे. पण गेल्या काही दिवसांत दुधाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. यामागची कारणं काय आहेत?

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – नीलेश भोसले

Published on Tuesday, 30th August 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.