Download मोदक कुठून आले? भारतात कुठे कुठे मोदक बनतात? । BBC News Marathi
श्रीगणेशाला मोदकांचा नेवैद्य आवडतो असं वर्णन पुराणापासून चालत आलं आहे. आई पार्वतीने गणेशाला अमृतयुक्त मोदक खायला दिला अशी कथा आहे. पण, ही पुराणातली कथा झाली. आपल्याकडे मोदक नक्की कुठून आले? गणपतीला मोदक दाखवण्याची परंपरा कधी आणि कुठून सुरू झाली? महाराष्ट्राखेरीज इतर कुठल्या राज्यांत मोदक बनवले जातात, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Wednesday, 31st August 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.