Download काँग्रेस आणि भाजपमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक कशी होते? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधींनी 2019च्या जुलैमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत. आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा पक्षात अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या हालचालींना वेग आला आहे.
खरंच काँग्रेस आणि भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष आपले अध्यक्ष कसे निवडतात?
वार्तांकन - सरोज सिंग
लेखन आणि निवेदन - दिपाली जगताप
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Thursday, 1st September 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.