सोपी गोष्ट - INS विक्रांत युद्धनौका भारतीय नौदलासाठी किती महत्त्वाची? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

INS विक्रांत युद्धनौका भारतीय नौदलासाठी किती महत्त्वाची? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download INS विक्रांत युद्धनौका भारतीय नौदलासाठी किती महत्त्वाची? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारताची सर्वांत मोठी, स्वदेशी युद्धनौका INS विक्रांत 2 सप्टेंबर 2022ला भारतीय नौदलात दाखल झाली. 262 मीटर लांब, 45 हजार टन वजनी आणि 7500 हजार मैलांची रेंज असलेली ही युद्धनौका तयार व्हायला तब्बल २० हजार कोटी रुपये आणि १३ वर्षं लागली.

आज भारताजवळच्या समुद्रात अनेक आंतरराष्ट्रीय हालचाली पाहायला मिळत आहेत. या सगळ्यात INS विक्रांतमुळे भारतीय नौदलाची शक्ती खरंच कशी वाढणारे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन – जुगल पुरोहित

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – निलेश भोसले

अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-62750278

Back link to this SoGo 667 - https://www.youtube.com/watch?v=wGhVaAgcPes

Published on Saturday, 3rd September 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.