सोपी गोष्ट - पाकिस्तानात प्रलय कशामुळे आला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

पाकिस्तानात प्रलय कशामुळे आला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download पाकिस्तानात प्रलय कशामुळे आला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

पाकिस्तानला गेले काही दिवस भीषण पुराचा सामना करावा लागतो आहे.
एरवी कोरड्या आणि शुष्क मानल्या जाणाऱ्या इथल्या प्रांतांमध्येही अतीवृष्टीनं कहर केला आहे. यामागे काय कारणं आहेत?

संशोधन – जॉर्जिना रेनार्ड
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/international-62256081

Published on Tuesday, 6th September 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.