सोपी गोष्ट - भारत जोडो पदयात्रा राहुल आणि काँग्रेसला तारेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारत जोडो पदयात्रा राहुल आणि काँग्रेसला तारेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download भारत जोडो पदयात्रा राहुल आणि काँग्रेसला तारेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो पदयात्रा’ तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. भारतीय जनतेला एकत्र आणण्यासाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असलं तरी राजकीय हेतूही लपवून ठेवलेला नाही. कारण, 2024 ची सार्वत्रिक निवडणूक आणि काँग्रेस पक्षाला तसंच राहुल यांच्या नेतृत्वाला उभारी देण्यासाठी देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षाचा हा निकराचा प्रयत्न आहे हे उघड आहे. पण, सध्याचा देशातला सर्वशक्तिशाली पक्ष आणि निवडणूक यंत्रणेत माहीर असलेल्या भाजपला ही पदयात्रा आव्हान देऊ शकेल का, पाहूया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - सौतिक विश्वास, राघवेंद्र राव
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Thursday, 8th September 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.