Download कोहिनूर हिरा कुठे आहे? दूर करा हे 6 गैरसमज BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
कोहिनूर हिरा जगातल्या सगळ्यात मौल्यवान आणि वजनदार हिऱ्यांपैकी एक हिरा मानला जातो. भारतीयांच्या मनात या हिऱ्याचं एक वेगळं स्थान आहे. पण, त्याचबरोबर ब्रिटिशांनी हा हिरा भारताकडून लुटून नेला असा एक समज भारतीयांच्या मनात आहे. त्याचबरोबर या हिऱ्याबद्दल आख्यायिकाही खूप आहेत. आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया कोहिनूरविषयीचे सहा मोठे गैरसमज…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Wednesday, 14th September 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.