सोपी गोष्ट - नामिबियातून आलेले चित्ते भारताशी कसं जुळवून घेणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नामिबियातून आलेले चित्ते भारताशी कसं जुळवून घेणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download नामिबियातून आलेले चित्ते भारताशी कसं जुळवून घेणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

चित्ता हा सगळ्यात वेगवान आणि चपळ प्राणी. पण, 75 वर्षांपूर्वी हा प्राणी भारतातून नामशेष झाला. चित्त्यांचं पुन्हा भारतात पुनर्वसन करण्यासाठी आता केंद्रसरकारने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतात मागवले आहेत. आणि त्यातले पहिले आठ चित्ते 17 सप्टेंबरला भारतात दाखल होणार आहे. चित्त्यांचा हा विमान प्रवास कसा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे भारतात आणल्यावर ते इथल्या वातावरणाशी कसं जुळवून घेतली याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - सौतिक बिस्वास
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Friday, 16th September 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.