सोपी गोष्ट - जगात आर्थिक मंदी खरंच येणार का? भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

जगात आर्थिक मंदी खरंच येणार का? भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download जगात आर्थिक मंदी खरंच येणार का? भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

आधीच कोव्हिडमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. किंवा काही कुटुंबांनी घरातल्या कमावत्या व्यक्ती गमावल्या. आणि या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच जागतिक मंदीची भीती घोंघावत आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही तसा अंदाज वर्तवला आहे. खरंच 2023मध्ये मंदीची परिस्थिती उद्भवू शकते का? मंदी आली तर भारतावर त्याचा काय परिणाम होईल, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

Published on Wednesday, 21st September 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.