सोपी गोष्ट - मूनलाइटिंग म्हणजे काय? विप्रो, इन्फोसिस कर्मचाऱ्यांवर कारवाई का करतंय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

मूनलाइटिंग म्हणजे काय? विप्रो, इन्फोसिस कर्मचाऱ्यांवर कारवाई का करतंय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download मूनलाइटिंग म्हणजे काय? विप्रो, इन्फोसिस कर्मचाऱ्यांवर कारवाई का करतंय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतातल्या मोठ्या आयटी कंपन्या आता अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करू लागल्या आहेत, जे सकाळच्या शिफ्टला एका ऑफिसमध्ये पूर्णवेळ काम करत आहेत, आणि दुपारहून सुटी झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या एका कामातून पैसे कमावत आहेत.

इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना ताकिद दिली आहे, तर विप्रोने चक्क 300 कर्मचाऱ्यांना याच कारणावरून कामावरून काढून टाकलंय. हा प्रकार आहे मूनलाइटिंग.
हे चूक आहे की बरोबर? वैध आहे की बेकायदेशीर? बघू या ही सोपी गोष्ट.

संशोधन - टीम बीबीसी मराठी
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Saturday, 24th September 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.