सोपी गोष्ट - पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर भारतात कारवाई का होतेय? । BBC News Marathi

पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर भारतात कारवाई का होतेय? । BBC News Marathi

Download पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर भारतात कारवाई का होतेय? । BBC News Marathi

मागच्या आठवड्यापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालय यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. देशभरात 15 राज्यांमध्ये एकाच वेळी छापे घालून संघटनेच्या शंभरच्या वर कार्यकर्त्यांना या कारवाईत ताब्यात घेण्यात आलंय. ही संघटना आणि तिचे कार्यकर्ते देशात फुटीरतावादी कारवाया करत असल्याचा ठपका तपास यंत्रणेनं ठेवलाय. तर पीएफआय संघटनेकडूनही कारवाईचा निषेध होतोय. हे नेमकं काय प्रकरण आहे? आणि पीएफआय संघटना नेमकी काय आहे? तिच्यावर कारवाई का होतेय? जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Monday, 26th September 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.