सोपी गोष्ट - डार्ट मोहिमेतून नासा खरंच पृथ्वीचा जीव वाचवणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

डार्ट मोहिमेतून नासा खरंच पृथ्वीचा जीव वाचवणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download डार्ट मोहिमेतून नासा खरंच पृथ्वीचा जीव वाचवणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेनं सोमवारी आपलं एक यान जाणून बुजून एका लघुग्रहावर आदळवलं. नासाच्या डार्ट मोहिमेचाच हा भाग होता. आणि ही मोहीम पृथ्वीला वाचवण्यासाठी आखलेली होती.
नासाची ही डार्ट मोहीम काय आहे? सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Tuesday, 27th September 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.