Download शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंकडे आता कोणते पर्याय? | सोपी गोष्ट
शिवसेनेचं निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' कोणाला मिळणार? याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाची सुनावणी निवडणूक आयोग सुरू करेल. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाअंतर्गत बहुमत सिद्ध करावं लागेल.
Published on Wednesday, 28th September 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.