Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: मॅरिटल रेप आणि गर्भपाताबद्दल सुप्रीम कोर्ट काय महत्त्वाचं बोललंय?
महिलेचं लग्न झालेलं असो वा नसो, गर्भधारणा तिच्या इच्छेने झाली असो वा नसो, 24 आठवड्यांच्या आत गर्भपात करण्याचा तिला अधिकार आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. भारतातल्या गर्भपाताच्या कायद्याचा इतिहास पाहता, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. पण यामुळे नेमकं काय बदलणार? यात मॅरिटल रेपबद्दलही सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय?
पाहूया आजची सोपी गोष्ट
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Friday, 30th September 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.