सोपी गोष्ट - दसरा मेळावा का सुरू झाला? दसऱ्याला राजकीय महत्त्व का आलं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

दसरा मेळावा का सुरू झाला? दसऱ्याला राजकीय महत्त्व का आलं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download दसरा मेळावा का सुरू झाला? दसऱ्याला राजकीय महत्त्व का आलं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दसरा साजरा केला जातो, विशेषतः महाराष्ट्रात. इथे नागपूरपासून ते भगवानगड ते मुंबईपर्यंत, वेगवेगळ्या संस्था, संघटना, पक्ष आपापल्या परंपरेनुसार दसरा साजरा करतात. खूप आधीपासून दसऱ्याकडे राजकीय शक्तिप्रदर्शनाचा दिवस म्हणूनही पाहिलं जातं.

हा दिवस इतका का महत्त्वाचा आहे? आणि याला राजकीय रंग कसा आला? पाहू या दसऱ्याची ही सोपी गोष्ट.

वार्तांकन - टीम बीबीसी मराठी
लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Wednesday, 5th October 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.