Download टोकनायझेशन ऑनलाईन बँकिंगमुळे सुरक्षित होणार आहे का? BBC News Marathi
तुम्हाला गेल्या काही दिवसांत बँकेचा मेल, मेसेज आलं असेल. तुमच्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी टोकन तयार केलंय असं काहीतरी. सध्या ऑनलाईन शॉपिंगसाठी जोरदार सेल सुरू आहेत. तुम्ही UPI वापरून सहज सटासट ही खरेदी करताना ती अधिक सुरक्षित व्हावी म्हणून ही नवी प्रणाली आलीय – टोकनायझेशन. टोकनायझेशनसाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या २ वर्षांत अनेकदा मुदतवाढ दिली. पण आता मात्र हे करणं आवश्यक असणार आहे..
Published on Tuesday, 4th October 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.