सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : महात्म गांधींना नोबेल पुरस्कार का मिळाला नाही?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : महात्म गांधींना नोबेल पुरस्कार का मिळाला नाही?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : महात्म गांधींना नोबेल पुरस्कार का मिळाला नाही?

विज्ञानाच्या जगात नोबेल मिळणं म्हणजे तुमच्या कामगिरीवर, यशावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं मानलं जातं. पण हे पुरस्कार सुरू करणारे आल्फ्रेड नोबेल कोण होते? त्यांनी हे पुरस्कार का सुरू केले ? गणितासारख्या विषयात नोबेल पुरस्कार का दिला जात नाही? महात्मा गांधींना नोबेल कधीच का मिळालं नाही जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

संशोधन – टीम बीबीसी

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Thursday, 6th October 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.