गोष्ट दुनियेची - मानसिक आरोग्य कसं जपायचं? जगभरात या समस्येवरचा उपाय काय? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

मानसिक आरोग्य कसं जपायचं? जगभरात या समस्येवरचा उपाय काय? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download मानसिक आरोग्य कसं जपायचं? जगभरात या समस्येवरचा उपाय काय? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा अहवाल - 2021 या वर्षांत देशभरात 1 लाख 64 हजार 33 आत्महत्या झाल्या. खरंतर असं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वीची त्या व्यक्तीची मानसिक अवस्था अनेकदा दुर्लक्षित असते, ज्याविषयी खरंतर आधी बोलल्याने हे मृत्यू टाळता आले असते.
या भागात गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की मानसिक आरोग्य जपायला आपण काय करू शकतो?

मूळ संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग – तिलक राज भाटिया

Published on Saturday, 8th October 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.