गोष्ट दुनियेची - रोबो भविष्यात तुमची नोकरी घेतील तर काय होईल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

रोबो भविष्यात तुमची नोकरी घेतील तर काय होईल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download रोबो भविष्यात तुमची नोकरी घेतील तर काय होईल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

दोन दिग्गज अर्थशास्त्रज्ञांच्या रिपोर्टनुसार, येत्या वीस वर्षांत अमेरिकेतील निम्म्याहून अधिक नोकऱ्या मशीन्सकडे सोपवल्या जातील. रोबोने याआधीही अनेक माणसांच्या नोकऱ्या घेतल्या आहेत. हा धोका पुढेही वाढतच जाणार आहे.

तर यंदा आपण गोष्टी दुनियेची ऐकताना एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की रोबोंनी आपल्या नोकऱ्या घेऊन टाकल्यावर काय होईल?

ऐका ही गोष्ट दुनियेची.

संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 15th October 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.