सोपी गोष्ट - शी जिनपिंग चीनमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

शी जिनपिंग चीनमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download शी जिनपिंग चीनमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

चीनमध्ये शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत. चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होईल. पण जिनपिंग पुन्हा सत्तेत आले, तर त्याचा भारतावर कसा परिणाम होईल?

संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/international-63285315

Published on Tuesday, 18th October 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.