सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : बीटीएस हा के-पॉप बँड लोकप्रिय का आहे?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : बीटीएस हा के-पॉप बँड लोकप्रिय का आहे?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : बीटीएस हा के-पॉप बँड लोकप्रिय का आहे?

बीटीएस हा जगप्रसिद्ध दक्षिण कोरियन बँड लवकरच सक्तीच्या सैन्यसेवेसाठी दाखल होणार आहे. हा बँड इतका लोकप्रिय का आहे आणि त्यांना सैन्यात सेवा का करावी लागते आहे, जाणून घेऊयात.

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Wednesday, 19th October 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.