Download दिवाळीच्या फराळाचे हे पदार्थ कुठून आले? BBC News Marathi | सोपी गोष्ट पॉडकास्ट
लाडू, चकली, शेव, करंजी, शंकरपाळे, अनारसे... ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना? अशा फराळाशिवाय दिवाळीचा सण अपुरा वाटतो. दिवाळीत प्रत्येक भारतीय घरात फराळ केला जातो, प्रांतागणिक त्यात वैविद्ध आढळतं, पण पण तुम्हाला माहीतेय यातले काही पदार्थ परदेशातून आपल्याकडे आलेत आणि आता अगदी आपलेच झालेत!
आजच्या सोपी गोष्टमध्ये जाणून घेणार आहोत, हीच दिवाळीच्या फराळाची गोष्ट.
संशोधन - रश्मी वारंग
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Thursday, 27th October 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.