Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलॉन मस्कनी ट्विटरच्या सीईओला का काढलं?
जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसानं जगातल्या सर्वात प्रभावशाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी एकाची खरेदी केली आहे. इलॉन मस्क आता ट्विटरचे मालक बनले आहेत, त्यांनी कंपनीचा ताबा घेताच सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी झाल्याचं वृत्त आहे. मस्क यांनी असं का केलं?
Published on Friday, 28th October 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.