सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : ब्राझिलमधल्या सत्तापालटाचा भारताला फायदा होईल?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : ब्राझिलमधल्या सत्तापालटाचा भारताला फायदा होईल?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : ब्राझिलमधल्या सत्तापालटाचा भारताला फायदा होईल?

ब्राझीलमध्ये उजव्या विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना हरवून डाव्या विचारसरणीचे माजी राष्ट्राध्यक्ष लुला ड सिल्वा पुन्हा सत्तेत आले आहेत. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीच्या निकालाकडे पर्यावरणाचा विजय म्हणूनही पाहिलं जातंय. लुला पुन्हा सत्तेत येण्याचा भारत-ब्राझील संबंधांवर काय परिणाम होईल?

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Tuesday, 1st November 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.