Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : डिजिटल रुपी म्हणजे काय?
रिझर्व्ह बँकेने डिजिटल रूपी हे नवं चलन लागू केलं आहे. आता आपल्या खिशातला रुपया डिजिटल कसा झालाय? तो ऑनलाईन ट्रान्झॅक्शनपेक्षा वेगळा कसा असेल?
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Wednesday, 2nd November 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.