Download डोनाल्ड ट्रंप या निवडणुकीनंतर पुन्हा कमबॅक करतील का? | BBC News Marathi
आठ नोव्हेंबरला अमेरिकेत तिथल्या संसदेसाठी निवडणुका होतायत. या मिडटर्म इलेक्शन म्हणजे मध्यावधी निवडणुकांकडे जगाचंही लक्ष लागलं आहे.
मिडटर्म इलेक्शन इतकं महत्त्वाचं का आहे? या निवडणुकीच्या निकालाचा अमेरिकेच्या राजकारणावर आणि पर्यायानं जगावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊयात.
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Tuesday, 8th November 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.