सोपी गोष्ट - शिवचरित्रावरील चित्रपट हे कलाकारांचं स्वातंत्र्य की इतिहासाचा विपर्यास? BBC News Marathi

शिवचरित्रावरील चित्रपट हे कलाकारांचं स्वातंत्र्य की इतिहासाचा विपर्यास? BBC News Marathi

Download शिवचरित्रावरील चित्रपट हे कलाकारांचं स्वातंत्र्य की इतिहासाचा विपर्यास? BBC News Marathi

मराठीत सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत सिनेमांची लाटच आली आहे. पण या सिनेमांतून खरंच इतिहास मांडला जातो आहे का?
की या सिनेमांच्या माध्यमातून आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचा किंवा राजकीय अजेंडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतो?

लेखन – अमृता कदम
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Thursday, 10th November 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.