गोष्ट दुनियेची - इम्रान खान पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकतात का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

इम्रान खान पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकतात का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download इम्रान खान पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकतात का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बसण्यापूर्वीच्या दोन दशकांमध्ये इम्रान खान यांनी देशातल्या प्रस्थापित नेत्यांविरोधात आंदोलनं केली होती. त्यानंतर ते चार वर्षं पंतप्रधान राहिले, आणि याच वर्षी विरोधी पक्षाने अविश्वास ठराव आणत त्यांना पंतप्रधान पदावरून खाली खेचलं.

आणि नुकताच त्यांच्यावर एका जाहीर सभेदरम्यान गुजरानवालामध्ये गोळीबार झाला, ज्यात ते जखमी झाले. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत.

तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण जाणून घेणार आहोत, की इथून पुढे इम्रान खान यांचं काय होणार? ते पुन्हा पंतप्रधानपदी येऊ शकतात का?

मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 12th November 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.