सोपी गोष्ट - G20 परिषदेच्या चिन्हातलं कमळ भारताचं की भाजपचं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

G20 परिषदेच्या चिन्हातलं कमळ भारताचं की भाजपचं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download G20 परिषदेच्या चिन्हातलं कमळ भारताचं की भाजपचं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

G20 राष्ट्रगटाचं अध्यक्षपद आता भारताकडे आलंय. त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G20 अध्यक्षपदाच्या नव्या लोगोचं 8 नोव्हेंबरला अनावरण केलं आणि एका वादाला तोंड फुटलं. या लोगोतल्या कमळावर विरोधी पक्षांनी टीका केलीय.

नेमके काय आक्षेप आहेत? सरकारची या लोगोमागची भूमिका काय आहे? आणि मुळात G20चं अध्यक्षपद म्हणजे नेमकं काय असतं? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमधून.

लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Saturday, 12th November 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.