सोपी गोष्ट - लिव्ह-इन रिलेशनशिप कायदा काय आहे?

लिव्ह-इन रिलेशनशिप कायदा काय आहे?

Download लिव्ह-इन रिलेशनशिप कायदा काय आहे?

श्रध्दा वालकर या वसईच्या 28 वर्षीय तरुणीची आफताब या तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या केली. श्रध्दा आणि आफताब यांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघं दिल्लीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. या घटनेमुळे लिव्ह-इन रिलेशनशिपची संकल्पना पुन्हा चर्चेत आली आहे. खरंच लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे काय असतं? कायद्यात याबद्दल नेमकं काय म्हटलंय? आणि अशा जोडप्यांना भारतात कायदा काय संरक्षण देतो? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये...

Published on Friday, 18th November 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.