सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : COP27 करारानं नेमकं काय साधलं?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : COP27 करारानं नेमकं काय साधलं?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : COP27 करारानं नेमकं काय साधलं?

इजिप्तमध्ये COP27 या हवामान परिषदेच्या अखेरीस एका ऐतिहासिक करारावर 197 देशांनी स्वाक्षरी केली. या कराराअंतर्गत हवामान बदलाचे परिणाम भोगणाऱ्या विकसनशील देशांसाठी आंतरराष्ट्रीय निधी उभारला जाणार आहे आणि श्रीमंत आणि विकसित देश त्यासाठी पैसा पुरवतील.

भारत आणि पाकिस्ताननं या निधीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Published on Monday, 21st November 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.