सोपी गोष्ट - गोवरची जगभरात साथ येणार? तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

गोवरची जगभरात साथ येणार? तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download गोवरची जगभरात साथ येणार? तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

कोरोनाचं आरोग्य संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा WHOने दिला आहे. गोवर, ज्याला measles ही म्हटलं जातं, हा एक वेगाने पसरणारा आजार आहे, आणि तो पूर्ण लसीकरणानेच टाळता येतो.

जर याची साथ आलीच, तर तुम्ही आम्ही काय करायला हवं, जाणून घेऊ या 10 प्रश्नोत्तरांमधून आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Thursday, 24th November 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.