सोपी गोष्ट - पॉलिग्राफ टेस्ट काय असते? आफताब पूनावालाच्या टेस्टमधून काय निघणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

पॉलिग्राफ टेस्ट काय असते? आफताब पूनावालाच्या टेस्टमधून काय निघणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download पॉलिग्राफ टेस्ट काय असते? आफताब पूनावालाच्या टेस्टमधून काय निघणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

श्रद्धा वालकरचा खून आफताब पूनावालाने कसा केला, त्याने कुठली हत्यारं वापरली, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याचे अनेक तपशील बाहेर येत आहेत. पण अजूनही कोर्टात मांडण्यासाठी ठोस पुरावे कमी पडतायत. त्यामुळेच पोलिसांनी आफताबच्या नार्को आणि पॉलिग्राफ टेस्ट्सची मागणी कोर्टाकडे केली होती.

पॉलिग्राफ टेस्ट नेमकी काय असते? ती का आणि कशी केली जाते? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Friday, 25th November 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.