Download घटस्फोटांचा लहान मुलांवर किती दुष्परिणाम होतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
जगभरात घटस्फोटांचं प्रमाण आणि अनौरस अपत्यांची संख्या वाढली आहे. पण कुटुंबांची ताटातूट झाल्यावर मुलंच्या आयुष्यात काय बदल होतात? मुळात, दोन पालक असलेल्या कुटुंबामधली मुलं सिंगल पॅरेंटच्या कुटुंबातल्या मुलांपेक्षा जास्त प्रगती करतात का?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: तिलक राज भाटिया
Published on Saturday, 26th November 2022.
Available Podcasts from गोष्ट दुनियेची
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.