सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : चीनमध्ये कोव्हिड लॉकडाऊन विरोधात हजारो लोक रस्त्यावर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : चीनमध्ये कोव्हिड लॉकडाऊन विरोधात हजारो लोक रस्त्यावर

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : चीनमध्ये कोव्हिड लॉकडाऊन विरोधात हजारो लोक रस्त्यावर

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीला लोकांचा तीव्र विरोध आहे. चीनच्या उरुमकी शहरात 2 दिवसांपूर्वी एका इमारतीला आग लागली. त्यात 10 जणांचा मृत्यू झाला. शी यांच्या कडक लॉकडाऊनच्या धोरणांमुळे इथं मदत पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यामुळेच 10 लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या घटनेवरून जे आंदोलन सुरू झालं त्याचं लोण आता देशभरात पसरताना दिसतंय

Published on Monday, 28th November 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.