सोपी गोष्ट - एड्सची लागण झालीच तर काय? HIVवरच्या 10 प्रश्नांची उत्तरं | BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

एड्सची लागण झालीच तर काय? HIVवरच्या 10 प्रश्नांची उत्तरं | BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download एड्सची लागण झालीच तर काय? HIVवरच्या 10 प्रश्नांची उत्तरं | BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

1 डिसेंबर म्हणजे जागतिक एड्स दिन. दरवर्षी लाखो लोकांना HIVची लागण होऊन एड्स हा आजार झाल्याचं कळतं. आणि उपचार उपलब्ध नसल्यामुळे आजवर जगभरात 4 कोटींपेक्षा जास्त लोकांचा बळीही या रोगाने घेतलाय.

पण एड्स होतो कसा? तो टाळावा कसा? आणि HIVची लागण झालीच तर काय करावं?

तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं, या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन - टीम बीबीसी मराठी
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - शरद बढे

Published on Thursday, 1st December 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.