सोपी गोष्ट - सोपीगोष्ट पॉडकास्ट : चॅटजीपीटी नव्या जगाचा मंत्र होणार का?

सोपीगोष्ट पॉडकास्ट : चॅटजीपीटी नव्या जगाचा मंत्र होणार का?

Download सोपीगोष्ट पॉडकास्ट : चॅटजीपीटी नव्या जगाचा मंत्र होणार का?

गेल्या आठवडाभरापासून चॅटजीपीटी हे नाव तुम्ही ऐकलं असेल. सांगकाम्या बाळूप्रमाणे तुमच्या मनातल्या प्रश्नांच्या उत्तरांसह भाषांतर, कथा अगदी साहित्य रचणारा चॅटबॉट आता आपल्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. माणसाचा हा मित्र भविष्यात माणसालाच रिप्लेस करणार का?

निवेदन- गुलशनकुमार वनकर
लेखन-पराग फाटक
व्हीडिओ एडिटर- अरविंद पारेकर

Published on Tuesday, 6th December 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.