सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतला अक्षय कुमार पाहून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. अक्षय कुमार महाराजांसारखा अजिबात दिसत नाही, अशी टीका होते आहे.

पण मग शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे, असा प्रश्नही पुन्हा विचारला जातो आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न आपण करणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Wednesday, 7th December 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.