सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : म्हैसाळ सिंचन योजना काय आहे?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : म्हैसाळ सिंचन योजना काय आहे?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : म्हैसाळ सिंचन योजना काय आहे?

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या सीमावादाला पाणी प्रश्नाचीही किनार आहे. सांगलीत गेली कित्येक वर्ष पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या 42 गावांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी दावा केला आणि हा वाद पुन्हा उफाळून आला.

त्यानंतर या गावकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी म्हैसाळ विस्तारित योजनेचं टेंडर काढायचं आश्वासन महाराष्ट्र सरकारनं दिलं आहे. पण ही योजना नेमकी काय आहे?

अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/articles/cjq7pgnxw41o

संशोधन – सरफराज सनदी

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Tuesday, 13th December 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.