सोपी गोष्ट - सोपी गोष्ट : ओमिक्रॉन BF.7 व्हेरियंट किती घातक आहे? त्याची लक्षणं काय आहेत?

सोपी गोष्ट : ओमिक्रॉन BF.7 व्हेरियंट किती घातक आहे? त्याची लक्षणं काय आहेत?

Download सोपी गोष्ट : ओमिक्रॉन BF.7 व्हेरियंट किती घातक आहे? त्याची लक्षणं काय आहेत?

हे वर्षं संपता संपता कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट आलेला आहे. चीनमध्ये कोव्हिडची तिसरी लाट आणणाऱ्या कोरोना व्हायरसच्या BF.7 या व्हेरियंटचे रुग्ण भारतात आढळल्याची माहिती समोर आली आहे.

BF.7 व्हेरियंटचे भारतात गुजरातमध्ये दोन तर ओडिशात एक रुग्ण सापडला आहे.

हा नवा व्हेरियंट किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षण का आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

Published on Thursday, 22nd December 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.