सोपी गोष्ट - चंदा कोचर यांवर आरोप असलेला ICICI बँक - व्हीडिओकॉन घोटाळा काय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

चंदा कोचर यांवर आरोप असलेला ICICI बँक - व्हीडिओकॉन घोटाळा काय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download चंदा कोचर यांवर आरोप असलेला ICICI बँक - व्हीडिओकॉन घोटाळा काय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयनं शुक्रवारी (23 डिसेंबर 2022) अटक केली. तर व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांनाही अटक करण्यात आली आहे. व्हिडीओकॉन समूहाला 3250 करोड रुपये कर्ज देताना अनियमितता राखल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे.

संशोधन – टीम बीबीसी

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Wednesday, 28th December 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.