सोपी गोष्ट - बेळगाव केंद्रशासित करता येईल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

बेळगाव केंद्रशासित करता येईल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download बेळगाव केंद्रशासित करता येईल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजतो आहे. त्यावर तोडगा निघेपर्यंत एक पर्याय म्हणून बेळगावला केंद्रशासित प्रदेश करा, असं उद्धव ठाकरे यांनी सुचवलं.
पण खरंच बेळगाव केंद्रशासित करता येईल का? एखादा नवा केंद्रशासित प्रदेश तयार करण्याविषयी कायदा काय सांगतो?

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Thursday, 29th December 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.