Download नेपाळमधल्या सत्तांतराचा चीनला फायदा होईल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
विवारी (25 डिसेंबर 2022) नेपाळच्या राजधानीत अगदी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि पुष्प कमल दाहाल उर्फ प्रचंड यांनी तिसऱ्यांदा एकदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
प्रचंड हे नेपाळमधल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत आणि त्यांची चीनसोबतची जवळीक चर्चेत असते. ते पंतप्रधान झाल्याचा भारत-नेपाळ संबंधांवर आणि चीनसोबतच्या समीकरणांवर काय परिणाम होऊ शकतो? हे जाणून घेऊयात.
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Friday, 30th December 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.