सोपी गोष्ट - भारतातही आता आर्थिक मंदी येईल का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतातही आता आर्थिक मंदी येईल का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download भारतातही आता आर्थिक मंदी येईल का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

2023 या वर्षात जगातल्या एक तृतियांश देशांमध्ये Recession म्हणजे आर्थिक मंदी येईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफनं दिला आहे.
यामागची कारणं काय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा भारतावर काय परिणाम होईल? भारतातही नजीकच्या काळात आर्थिक मंदी येईल का, जाणून घेऊयात.

संशोधन – अर्चना शुक्ला,
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Monday, 2nd January 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.