सोपी गोष्ट - भारतात सर्वाधिक रस्ते अपघात कशामुळे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतात सर्वाधिक रस्ते अपघात कशामुळे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download भारतात सर्वाधिक रस्ते अपघात कशामुळे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारतात 2021 मध्ये तब्बल 4 लाख 12 हजार 432 रस्ते अपघात झाले. यात 1 लाख 53 हजार 972 जणांचा मृत्यू झाला तर 3 लाख 84 हजार 448 जण जखमी झाले. 18 ते 45 वयोगटातील लोक रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू किंवा जखमी होतात.

सर्वाधिक रस्ते अपघात तामिळनाडूमध्ये झाल्याची नोंद आहे, त्या मागोमाग उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि सातव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे.

संशोधन – दीपाली जगताप आणि रोहन नामजोशी
निवेदन - दीपाली जगताप
एडिटिंग- अरविंद पारेकर

Published on Friday, 6th January 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.