गोष्ट दुनियेची - कोरोना आरोग्य संकट खरंच कधी संपणार? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

कोरोना आरोग्य संकट खरंच कधी संपणार? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download कोरोना आरोग्य संकट खरंच कधी संपणार? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

2022 हे वर्षं कोव्हिडवर मात करणारं वर्ष म्हणून साजरं केलं जात होतं. गेल्या वर्षभरात आपण मास्कविना पुन्हा जगायला, गर्दीत निर्धास्त जायला सुरुवात केली. पण ते वर्षं सरता-सरता पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला जाऊ लागला – की कोरोना परत येणार का?

चीनमधली परिस्थिती, त्यानंतर भारत सरकारने टाकलेली पावलं पाहता, कोव्हिड कधी पूर्णपणे गेला नव्हता, हे आपल्याला माहिती होतंच. मग अशात या आरोग्य साथी संपतात तरी कशा?

ऐका ही गोष्ट दुनियेची.

मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 7th January 2023.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.