Download ग्रीन हायड्रोजन मिशन काय आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
मोदी सरकारने ग्रीन हायड्रोजन मिशनची घोषणा केलीय. त्यासाठी 19,744 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. पण काय आहे हे मिशन? हायड्रोजनपासून ऊर्जा मिळवणं शक्य आहे का? आणि जर हो, तर आपण आजवर या तंत्रज्ञानाचा वापर का नाही केलाय?
जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Saturday, 7th January 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.