सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुमचे अँड्रॉइड स्मार्टफोन्स आता असे बदलणार

सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुमचे अँड्रॉइड स्मार्टफोन्स आता असे बदलणार

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुमचे अँड्रॉइड स्मार्टफोन्स आता असे बदलणार

आज भारतातले जवळजवळ 97 टक्के स्मार्टफोन्स हे गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात. त्यामुळे या फोन्समध्ये बाय-डिफॉल्ट गुगलच्याच काही गोष्टी टाकून येतात. त्यामुळेच आता गुगल इंडियाला भारतात तब्बल 13 अब्जांची चपराक बसली आहे.

काय आहे हे प्रकरण? यामुळे तुमचे-आमचे अँड्रॉइड फोन्स कसे बदलणार? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Friday, 27th January 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.